Today : 04:07:2020


राणी दुर्गावती विद्यालयात येथे बचाव स्पर्धेचे आयाेजन

फराझ शेख, आलापल्ली :- येथील राणी दुर्गावती विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी बचाव स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गजानन लाोनबले तर प्रमुख अतिथी म्हणून ख्याती कश्यप हाेते. या स्पर्धेविषयी गजानन लाेनबले यांनी माहिती दिली. मुख्य विषय शिक्षक, शेतकरी, वैद्न्यानिक, अभियंता, राजकिय नेता आणि डॉक्टर या सर्वांचे दैनंदिन जिवनातील महत्त्व आणि प्रत्येकाची समाजातील जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी याविषयी मार्गदर्शन केले. 
     या स्पर्धेची रूपरेषा आणि गुणदान याेजनेविषयीची माहिती पुंडलिक कविराज यांनी करून दिली. माध्यमिक व पूर्व माध्यमिक अशा दाेन गटांमध्ये  सदर स्पर्धा  घेण्यात आली. एकून ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अतिशय चुरशीच्या या स्पर्धेते प्रत्येक विद्यार्धी आपापल्या परीने मुद्दे मांडत हाेते. प्रत्येक व्यक्ती विषयाचे महत्व सांगत हाेते. वेळाधिकारी म्हणून अशाेक शेंडे यांनी काम पाहिले. गुणलेखक म्हणून श्रीनिवास कारेंगुलवार,  पुरूषाेत्तम गुरूनुले आणि राजगाेपाल मेनेनी यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी प्रमुख मार्गदर्शक गणेश पहापळे, पुंडलिक कविराज आणि ध्यानेश्वर गाेबाडे हे हाेते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur