Today : 11:07:2020


चिमूर तालुका चुलमुक्त करु - आ.किर्तीकुमार भांगडीया शिवरा येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस वाटप

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- चिमूर तालुक्यात विविध योजने अंतर्गत विविध विकास कामे चालू असून ग्रामीण भागात प्रत्येक घरी गॅस व साहित्य हे उजवला गॅस योजना मधून वाटप करून चिमूर तालुका चुलमुक्त करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी सांगितले.
     विधान परिषद सदस्य आमदार मितेश भांगडीया यांच्या वाढदिवस निमित्य शिवरा येथिल गॅस सिलेंडर, शेगडी व साहित्य वाटप कार्यक्रमात आमदार किर्तीकुमार भांगडीया बोलत होते. यावेळी वसन्त वारजूकर, भाजप महिला मोर्चा तालुका महामंत्री ज्योती ठाकरे, एकनाथ थुटे  उपसरपंच,विजय झाडे, मनीष तुमपल्लीवार नगरसेवक सतीश जाधव आदी उपस्थित होते तसेच लाभार्थी व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur