Today : 18:10:2019


नगरसेवक उमेश हिंगे यांनी वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा

चिमूर प्रतिनिधी, फिरोज पठाण :- आपल्या आक्रमक शैलीने विरोधीना घाबरवून सोडणारे चिमूर नगरपरिषदेचे शिवसेना नगरसेवक उमेश हिंगे यांनी नगरपरिषद समोर एक अनोखा वाढदिवस साजरा केला, सध्याच्या काळात वाढदिवस करण्याची प्रथा जास्तच रूढ झालेली दिसतेय, कुणी वाढदिवसाला पार्टी देतात तर कुणी सेलिब्रिटी आणून वाढदिवस करतात, पण नगरसेवक उमेश हिंगे यांनी या गोष्टी बाजूला सारत, स्वतःच्या वाढदिवसाला नगरपरिषद समोरील गेटवर वृक्षारोपन करून जनतेला या माध्यमातून पर्यावरण बचाव चा एकप्रकारे संदेश दिला, चिमूर शहरातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या वाढदिवसाला १ झाड लावून जागविले तर सुंदर चिमूर होण्यास वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया नगरसेवक उमेश हिंगे आणि वाढदिवसाप्रसंगी दिली, या वेळी उदय साटोने, विक्की देसाई, महेश पातूरकर,रुपेश गोहने ,बाळू साखरकर, नागेश बारेकर, दिनेश न  नन्नावरे, पप्पू लोथे, उमेश नन्नावरे व न,प,कर्मचारी उपस्तिथी होते




News - Chandrapur | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
नेरी, पंकज रणदिवे :-
  ग्राम पंचायत नेरी अंतर्गत १४ वे वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन दिन..