Today : 08:08:2020


येरमणार येथे सिमेंट रास्ता बांधकामाचे भूमीपूजन बालाजी गावडे यांच्या हस्ते

दिपक सुनतकार, अहेरी :- येरमणार हे गाव अतिदुर्गम परिसरात असून नक्षलग्रस्त भाग असल्याने शासनाच्या खूप कमी योजना इतःपर पोहचतात येरमणार चे सरपंच बालाजी गावडे यांच्या नेतृत्वात दिनांक १३ डिसेंबर २०१७ रोजी अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत येरमणार येथे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत दाहन दपन भूमी मधुन सिमेंट रास्ता मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता मौजा येरमणार गावातील लोकांना दहन करतांना पावसाळात चिकाल पासून होणारा त्रास दूर होणार आहे.
     तसेच या सिमेंट रास्ताची भूमीपूजन ग्रामपंचायत येरमणार चे सरपंच श्री बालाजी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले असल्याने यावेळी ग्रा.पं. उपसरपंच पोच्या तलांडी, ग्रामसेवक एम.एन.हुलके, गाव भूमिया डोलू मडावी, राजू बंडामवार, ग्रा.पं.सदस्य विजय आत्राम, आडवे आत्राम, काटा आत्राम आणि मौजा येरमणार गावातील नागरिक उपस्थित होते.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli