Today : 08:08:2020


डॉ.माधुरी भुडे यांनी आल्लापल्ली महाविद्यालयातून भावपूर्ण निरोप

विदर्भ टाईम्स न्यूज / राजे धर्मराव कला- वाणिज्य महाविद्यालय आल्लापल्ली येथे १९९४ पासून कार्यरत असलेल्या डॉ.माधुरी भुडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने धर्मराव शिक्षण मंडळ, अहेरी कार्यालयाने त्यांचा सेवानिवृत्तीस मंजुरी दिल्याने त्यांना दिनांक १२ डिसेम्बर २०१७ रोजी निरोप समारंभाचे आयोजन महाविद्यालया मार्फत करण्यात आले.
     भावपूर्ण निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य भगीरथ येनबडलावर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अतिथी प्रा.घोडमारे सर, प्रा.कुकडे सर, प्रा. राजूरकर सर, सोनावणे सर तसेच सत्कारमूर्ती म्हणून कु.प्राध्य. डॉ.माधुरी भुडे स्थानापन्न होते. डॉ.माधुरी भुडे यांना निरोप म्हणून शाल श्रीफळ व साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. 
     तसेच प्राचार्य भगीरथ येनबडलावर यांनी डॉ.माधुरी भुडे यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करत म्हणाले कि, डॉ.माधुरी भुडे, यांच्या सारख्या प्राध्यपिका शोधून हि सापडणार नाही. तसेच कार्यक्रमाचे संचालन मा प्रा. मोतीराम टिपले यांनी केले तर आभार वैध्य मैडम यांनी केले.
     तसेच कार्यक्रमात उपथित प्रा. डोंगरे सर, प्रा. नन्नावरे सर, प्रा. बेज्जीनीवर सर, हरिभाऊ दाते तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी या निरोप समारंभात उपस्थित होते. 




News - Gadchiroli | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जय