Today : 14:08:2020


बिनागुंडा धबधब्याचा मार्ग मोकळा पर्यटकाची वाढली संख्या (स्थानिकांनी केले मार्गातील अडथळे दूर)

कविश्वर मोतकुरवार, लाहेरी :-  गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वसलेले घनदाट जंगलाने व्यापलेल्या सध्या सर्वत्र प्रसिद्ध झालेल्या बिनागुंडा परिसरातील नावाजलेला धबधब्याचा मार्ग मोकळा करण्यात आला असून जिल्ह्यातील पर्यटन प्रेमीसाठी ही आनंदाची बाब आहे. मागच्या वर्षांपासून पर्यटकांचे एकांत व लक्ष्य वेधण्यासारखे स्थळ असल्याने पर्यटन प्रेमी मध्ये (बिनागुंडा धबधब्याकडे) झपाट्याने वाढ झाली आहे. 
     तसेच हा धबधबा जिल्ह्यात अतिदुर्गम म्हणून ओढावले जाणारे भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरात येणाऱ्या बिनागुंडा येथे आहे. धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठं मोठे बांबू उगवले असल्याने पर्यटन प्रेमींना नाहक त्रास सहन करून त्याठिकाणी जावे लागत होते त्यामुळे या गावातील स्थानिकांनी जवळपास १५० कुटूंबांनी रस्त्यामध्ये असलेले बांबू कटाई करून स्वतःच्या रोजगारासोबत प्रर्यटनाची वाट धरली, मागच्या वर्षी बांबू कटाई झाली होती परंतु पावसाळ्यात रास्ता खचल्याने (वाहून गेल्यामुळे) बांबू कंत्राटदार सदर बांबू ट्रकने वाहतूक करू शकले नाही.  
     त्यामुळे या महिन्याच्या १ तारखेपासून बिनागुंडा परिक्षेत्रातील स्थानिक नागरिक रस्ता दुरुस्तीला लागले व त्यातून त्यांना रोजगार सुद्धा मिळाले. तसेच या रस्ता दुरुस्तीमुळे बिनागुंडा येथे असलेल्या (उचल राजीराप्पा धबधबाचा) मार्ग सुखर होईल येत्या १५ ते २० दिवसात स्थानिकांसोबत पर्यटन प्रेमी या बधब्याचा आनंद घेता येईल व मागच्या प्रमाणात जास्त पर्यटक येतील असा गावकर्यांचा विश्वास आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :- 
भद्रावती जागतिक पारायण समिती मागील दोन वर्षांपासून भद्रावती मध्ये गजानन महाराज यां..