Today : 04:08:2020


कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांना ठाणेदाराकडून जिवन दान (दोन आरोपी अटकेत/ बैलांना गोशाळेत आसरा)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :-  तेलंगानातील अदिलाबाद येथे जनावरांना कत्तलखान्याकडे नेत असलेल्या एका पिकअप वाहनाला पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. इम्रान सैय्यद जाफर, फारूख सैय्यद या दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन पाच बैलांना राजुरा येथील गोशाळेत पाठविण्यात आले आहे. भाजप तालुका अध्यक्ष तथा कान्हाळगावचे उपसरपंच नारायण हिवरकर यांनी या प्रकरणी ठाणेदार कोरपना यांना माहिती दिली असता पोलिसांनी घटना स्थळ गाठले व पंचनामा करून कारवाई केली.
     मंगळवार रोजी हिवरकर व भाजप उपाध्यक्ष वसंता बहिरे बाईकने कोरपना वरुन गावाकडे जात असताना एक पिकअप गाडी सुसाट वेगाने यांना ओव्हरटेक करुन जात होती. सदर वाहनाची गती पाहता वेगळीच शंका हिवरकरांना आली. पाठलाग करुन वाहन थांबवले असता पाच बैल वाहनात कोंबुन नेत असल्याचे आढळुन आले. या बद्दल विचारना केली असता जनावर अदिलाबादला नेत असल्याचे आरोपींनी सांगीतले. हिवरकर यांनी दुरध्वनी वरुन कोरपना पोलिस स्टेशनचे ठाणेदार परघने यांना माहिती दिली. त्यांनी त्वरित पोलिसांना पाठवून पिकअप वाहन क्र. एम एच/३२/०४६३६ ताब्यात घेऊन दोन आरोपींना अटक केली व पाच बैलांना गोशाळेत पाठविले.
     सदर कारवाई ठाणेदार पी.एन.परघने यांच्या मार्गदर्शनाखाली उप.नि. गजबिये यांनी केली त्वरित कारवाई केल्याबद्दल व कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करून जिवनदान दिल्या बद्दल ठाणेदार परघने यांचे आभार हिवरकरांनी मानले आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जाने