Today : 08:08:2020


भारिप बहुजन महासंघ कडून आमरण उपोषण (विविध सामाजिक संघटनांचा पाठींबा)

रिसोड प्रतिनिधी, महेंद्रकुमार महाजन :-  भारिप बहुजन महासंघ रिसोड शहराध्यक्ष प्रदीप खंडारे व उपाध्यक्ष आक्रम खान यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील समाज मंदीराचे काम त्वरित करण्यात यावे. समाज मंदीर ते पंचशील चौक पर्यंत रस्त्याचे काम सुरू करावे, कामानीचे काम करावे या मागण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे.
     दिनांक १३ डिसेम्बर पासून सुरू झालेल्या उपोषणाला भिम टायगर सेना, खाटीक समाज संघटना, रयत क्रांती सेना इत्यादी सामाजिक संघटनानी उपोषणाला पाठींबा दिला आहे. नगर परिषद समोर सुरू असलेल्या उपोषणाची  दखल प्रशासनाने घ्यावी व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा करिता उपोषण कर्त्यांना अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी भेटी दिल्या बाबुरावजी जुमडे, प्रमिला ताई शेवाळे, गिरीधर शेजुळ, ऍड दशरथ मोरे, ऍड तुरूकमाने, ऍड शरद मोरे, भारिप ता अध्यक्ष केशवराव सभादिंडे, माजी नगरसेवक शेख ख्वाजा, मन्नु ठेकेदार, संध्याताई पंडित, भारत कांबळे, मूनवर खत्री भाई, जहुर भाई इत्यादी सह अनेकांनी भेटी देऊन उपोषणाला पाठींबा दिला. 




News - Chandrapur | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल व जिल्हा परिषद चंद्..

<