Today : 14:08:2020


रमाई आवास योजनेतील लाभार्थीनी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये - शिवशंकर भारसाखळे, ग.वि.अ.

रिसोड प्रतिनिधी, महेंद्रकुमार महाजन :- शासनाच्या अनेक योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या जातात. योजनेचा लाभ मिळविण्याकरिता विहित पद्धती असते परंतु काही महाभाग लाभार्थीना आमिष देऊन योजनेचा लाभ मिळवून देण्याचा दावा करतात. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची फसवणूक केली जाते व नाहकच अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते हे टाळण्यासाठी पंचयात समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांनी  कोणालाही एकही रुपया चुकीच्या मार्गाने न देण्याचे आवाहन केले आहे. 
     तसेच वर्ष २०१७-१८ करिता रमाई आवास योजने करिता लाभार्थी कडून दि १५ डिसेंबर २०१७ पर्यंत अर्ज पंचायत समितीला मागविण्यात येत आहेत. सदर अर्जासाठी कोणतीही फि नाही. फक्त लाभार्थीयांनी झेरोक्स केंद्रवर मिळणाऱ्या अर्जा सोबत जातीचा दाखला, उतपन्नाचा दाखला, जागेचा नमूना -८, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुक ची झेरोक्स, जॉब कार्ड झेरोक्स, अपंग दाखला (असल्यास) हे कागदपत्र जोडावे. योग्य लाभार्थीला योजनेचा लाभ दिला जाणार असल्यामुळे कोणताही आर्थिक व्यवहार होणे चुकीचे आहे. 
News - Washim | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur