Today : 14:08:2020


जागतिक एड्स दिन निमित्य आश्रय ट्रकर्स प्रकल्प पडोली, चंद्रपूर व हिंदुस्तान पेट्रोलीयम कॉरपोरेशन लिमिटेड, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी चंद्रपूर :- आज दिनांक ०५ डिसेम्बर २०१७ रोजी मंगळवारला महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई द्वारा अनुदानित नोबल शिक्षण संस्था वर्धा, द्वारा संचालित आश्रय ट्रकर्स प्रकल्प पडोली, चंद्रपूर आणि हिंदुस्तान पेट्रोलीयम कॉरपोरेशन लिमिटेड एम.आय.डी.सी. घुगुस रोड चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक एड्स साप्ताह निमित्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
     तसेच सर्वप्रथम दुपारी १.०० वाजता कंपनीच्या प्रक्षिषण सभागृह मध्ये पोष्टर प्रदर्शनी, (स्लाईड शो) इत्यादी माध्यमातून जनजागृती करण्यात आली, नंतर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये शुगर तपासणी, बि.पी. तपासणी, रक्त तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण ४० ट्रकर्स व हेल्पर नी आरोग्य तपासणीचा व एच.आय.व्ही./ एड्स, गुप्तरोग मार्गदर्शनाचा लाभ घेतला, आरोग्य तपासणी शिबिर अशे विविध तपासणी करण्यात आले. 
     तसेच प्रमुख मार्गदर्शक मा.श्री शशांक उराडे (प्रबंधक एच.पी.सी.ल.), डॉ. पंकज येरणे (प्रकल्प वेद्यकीय अधिकारी), अनिल उईके (प्रकल्प व्यवस्थापक), श्री. जितेंद्र विरूटकर (प्रकल्प समुपदेशक) यांनी एच.आय.वी./एड्स, गुप्तरोग व टि.बी. या बाबत मार्गदर्शन केले. 
     कार्यक्रमाचे यशविते करिता श्री.पवन कांत, अविनाश सोमनाथे, सन्नी वरखडे, सुनील खांडरे, गणेश आकुलवार यांनी मोल्याचे सहकार्य केले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-13


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत