Today : 08:08:2020


गेवर्धा येथील जिल्हा परिषद शाळेचे त्वरित बांधकाम करावे - जि.प. सदस्य प्रल्हाद कराडे यांची मागणी

किशोर कराडे, कुरखेडा :- तालुक्यातील गेवर्धा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाल्याने मुलांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असून त्वरित सदर शाळेचे नवीन बांधकाम करून शाळा स्थालांतरित करण्यात यावे अशी मागणी गेवर्धा - गोठनगाव क्षेत्राचे जि.प.सदस्य प्रल्हाद कराडे यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.
     गेवर्धा येथील जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम १९६५-६६ मधे करण्यात आले. एकीकडे प्रशासन प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमधे डिजिटल एज्युकेशन सुरु करून विद्यार्थ्यांना डिजिटल युगाच्या प्रवाहात आनण्याची भाषा करीत आहे, तर दुसरीकडे तब्बल ५२ वर्षा नंतरही जीर्ण झालेल्या सदर शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. एकंदरीत यामुड़े मात्र येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात टाकून शिक्षण विभाग मात्र साखर झोपेत आहे. शिक्षणाच्या नावाने मोठ मोठे प्रलोभन दखावणाऱ्या शिक्षण विभागाला आता तरी जाग येणार का असा सवाल मात्र या निमित्याने उद्भवला असून याबाबत सतत पाठपुरावा करणारे जि.प. सदस्य प्रल्हाद कराडे यांनी सदर मुद्दा उपस्थित केल्याने पालकांनी याला समर्थन दर्शवले असून प्रकरण मार्गी न लागल्यास आन्दोलनाचा इशारा प्रल्हाद कराडे यांनी दिला आहे.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-14


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले य