Today : 08:08:2020


चिमुकले उतरले रस्त्यावर, शाळेचे इमारत बांधकामासाठी चुमुकल्याचा मोर्चा (शाळेचे बांधकाम त्वरीत सुरु करण्याची मागणी)

प्रतिनिधी सावली :- आज १४ डिसेम्बर रोजी जिल्हा परिषद मुलांची शाळा व मुलींची शाळेच्या विध्यार्थीने सावली पंचायत समितीवर मोर्चा काढला, त्यात चिमुकले रस्त्यावर जय घोष देत प्रशासनाला नारा दिला "शाळा आमच्या हक्काची.. नाही कुणाच्या बापाची" अशे वाक्य स्थानिक लोक चिमुकल्यांकडून रस्त्यावर ऐकता सावलीत या बाबत झपाट्याने चर्चा सुरु झाली आहे.
      मागील एक वर्षापासून जि.प. मुलींची व मुलांची शाळेची इमारत पडक्या अवस्तेत असल्याने व त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात आली नसल्यामुळे विद्यार्थीना जि.प.प्रा. शाळा क्रमांक २ मध्ये वर्ग चालवावे लागत आहे. याचा विद्याथीना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 
       या त्रासाला कंटाळून शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अतुल लेनगुरे यांच्या नेतृत्वात विध्यार्थी पंचायत समितीवर मोर्चा काढला व शाळेचे त्वरीत बांधकाम करण्यात यावे अन्यथा विध्यार्थी शाळेत जाणार नाही अशी मागणी करण्यात आली. 
     तसेच यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे चरणदास लेनगुरे, राजू सोनुले, प्रतिक कांबळे, चंदा लेनगुरे, रुपाली कोटरंगे व पालक विध्यार्थी या मोर्चेत सहभागी होऊन मोर्चा शांतरीतीने पार पडला व पंचायत समितीमध्ये निवेदन देण्यात आले. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-14


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur