Today : 15:08:2020


गोंडवाना विद्यापीठाच्या नवडणुकीत प्राचार्य डॉ रंजित मंडल विजयी

प्रतिनिधी मुलचेरा :- नुकत्याच झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुकीत वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरी द्वारा संचालीत नेताजी सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेराचे प्राचार्य डॉ रंजित अनंत मंडल यांचे भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ मध्ये विजय झाले आहे. तसेच प्राचार्य डॉ रंजित मंडल यांच्या विजयानिमित्य संपूर्ण शिक्षक व कर्मचारी कडून शुभेच्छा दिले व पुष्प हार देऊन अभिनंदन करण्यात आले.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-14


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































कमलापुर येथे गरजुन्ना नवीन वस्त्र वाटप

2018-01-09 | News | Gadchiroli