Today : 07:08:2020


नवरगाव आठवडी बाजारात बैलानी घातला धुमाकुळ (मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी)

अमर बुद्धारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील नवरगावात मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेकदा भर रस्त्यात बैलाची झुंज होत असते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
     नुकत्याच काही दिवसा अगोदर गुरुवारला नवरगावचा आठवडी बाजारात नेहमीच्या बाजारा प्रमाणे बाजारात खरेदीसाठी गर्दी झालेली होती. त्या गर्दीत मोकाट जनावरांनी धुमाकुळ घातला. त्यातल्या त्यात ते कुणाला जुमानत नव्हते. त्या बैलांच्या धुमाकुळीत ५ ते ६ व्यक्ती जखमी झाल्याचे सांगण्यात येते. तसेच अनेकदा भररस्त्यावर मोकाट बैलाची झुंज होत असते. त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तरी ते जुमानत नाही. रस्त्याने लहान-मोठी मुले शाळेत ये - जा करतात अशावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून त्यांना रांजीत टाका अशी मागणी नागरिकांत होत आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-12-14


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur