Today : 15:08:2020


राष्ट्रसंताचे विचार प्रत्यकाने अंगिकारावे - डॉ सतिश वारजुकर

पंकज मिश्रा, भिसी, (चिमुर) :- राष्ट्रसंतानी जीवनात प्रत्यकाने कसे वागावे याचे धड़े ग्रामगीतेतुन दिले आहे. त्यानी सांगितलेले विचार प्रत्यकाने अंगिकारल्यास मानव जीवन सुखी होईल पन चिमूर विधान सभेत राष्ट्रसंताचा नावाचा वापर राजकारनासाठी केला जातो ही खेदाची बाब आहे.  या गावाच्या विकासासाठी कधी कमी पडलो नाही आणि समोरही पडणार नाही असे प्रतिपादन डॉ सतीश वारजुकर यानी केले ते श्री .विठ्ठल रुख्मीनी देवस्थान मंडळ, श्री.गुरुदेव सेवा मंडळ तथा सर्व ग्रामवासीय बोडधा यांच्या वतीने  वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ वा पुण्यतिथी महोत्सवा निमीत्य बोलत होते. 
     या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणून तांदुड़ गिरनीचे माज़ी अद्यक्ष किशोरबापू शिंगरे प से सदस्य तथा गटनेते रोशनभाऊ ढोक प स सदस्य भावना बावनकर सरपंच चरणदासजी वाघ बोडधा, सरपंच कल्पना उइके, पिम्पलगाव सरपंच सरिता वाटघूरे आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती.  तसेच कार्यक्रमाला गुरुदेव भक्त गावकरी मंडळी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमात गावातील व्यसन सोडणाऱ्या सात युवकाचा सतिष वारजुकर यांच्या हस्ते दुपट्टा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला.




News - Chandrapur | Posted : 2017-12-14


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न