Today : 04:08:2020


भारतीय संविधान राष्ट्रग्रंथ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोफत वितरण करावे जि.प. उपाध्यक्ष यांना दिले निवेदन

फराझ शेख, आल्लापल्ली :-   आज भारत देश एकसंघ आहे सर्व जगात भारत देशाला आज जे मानाचे स्थान आहे व देश आज जे विकासाच्या वाटेवर आहे ते केवळ भारतीय संविधानामुळेच या देशातजी लोकशाही व धर्मनिरपेक्षता टिकुन आहे ते केवळ संविधानामुळेच म्हणून भारतीय संविधान म्हणजे या देशाचा आधारस्तंभ आहे व सर्व स्तरातील लोकांना एकसंघ ठेवून धर्मनिरपेक्षता, लोकशाही या तत्वावर तसेच समानता, स्वातंत्र्यता, बंधुता, या मुल्यावर  आधारलेल्या बाबासाहेबाच्या संविधानाला पायदळी तुळविल्या जात आहे.
     म्हणुन भारतीय संविधान (राष्ट्रग्रंथ) हे महाराष्ट्र शासनाचा पत्रानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोफत वितरण करावे यासाठी जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन देतांना सिरोंचा पंचायत समितीच्या सदस्या शकुंतलाताई झोडे, शंकर कोंडागुल्ले व आदी बहुजन मंडळी.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-14


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रप