Today : 04:08:2020


स्व.स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांच्या जन्म दिनानिमित्य आरोग्य तपासणी शिबीर

निरज चापले, मुलचेरा :- भगवंतराव मेमोरिअल शिक्षण संस्था अहेरीचे माजी अध्यक्षा स्व.स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांच्या जन्म दिनानिमित्य त्यांना प्रतिमेला पुष्पगुच्छ व दिप प्रज्वलीत करून अभिवादन देण्यात आले. तसेच यानिमित्याने आज भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलचेरा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 
     मुख्य बाब अशी कि, भगवंतराव मेमोरिअल शिक्षण संस्था अहेरीचे माजी अध्यक्षा स्व.स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांच्या जन्म दिन आणि तनुश्रीताई धर्मराव आत्राम यांनी गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत मिळालेल्या विजय हे आईच्या जन्म दिनी मिळालेली गोळ भेट  अशे सर्वत्र बोलले जात आहे व भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे सर्व शिक्षक / कर्मचारी कडून बोलले जात आहे. सर्व आश्रमशाळेचे शिक्षक / कर्मचारी कडून तनुश्रीताईला विजयाचे अभिनंदन या ठिकाणी करण्यात आले. 
     या कार्यक्रमाकरीता डॉ. भारत काकडे (वैधकीय अधिकारी, मुलचेरा), पोहर साहेब (औषधी प्रमुख), पुरतेट नर्स, मडावी नर्स, यांच्या साकाऱ्याने आदिवासी विध्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना ओषधीचे वाटप करण्यात आले. तसेच कारेक्रमात संचालन प्रा. निरज चापले यांनी केले. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-16


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले या