Today : 08:08:2020


गडचांदुर तालुका मागणीचा दुसरा टप्पा शुक्रवारला (धरणा आंदोलन व जाहिर सभेचे आयोजन)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :-  गडचांदुर तालुका झाला पाहिजे, या मागणी घेऊन गेल्या अनेक वर्षा पासून संघर्ष समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात जन आंदोलन सुरू आहे. विधानसभेवर मोर्चे काढण्यात आले, धरणे व उपोषण करुन याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. माञ प्रत्येक वेळी आश्वासनांची खैरात वाटण्यात आलीे. "माञ आता आश्वासन पुरे, सरळ घोषणा हवी" अशी भुमिका सध्या नागरिकांनी घेतल्याचे पहायला मिळत आहे.
     तसेच गेल्या ८ डिसेंबर रोजी राजुरा उपविभागीय कार्यालय पर्यंत संघर्ष याञा करुन निवेदन देण्यात आले. आता संघर्षाचा दुसरा टप्पा म्हणुन १५ डिसेंबर २०१७ शुक्रवार रोजी स्थानीक महात्मा गांधी चौक येथे दुपारी १२ वाजता पासून धरणा आंदोलन व सायं. ५ वाजता विराट जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले असुन या आंदोलनाला भरघोस पाठींबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती गडचांदुर तालुका संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-12-14


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur