Today : 04:08:2020


दुचाकी अपघातात एक जागीच ठार (जिवती तालुक्यातील पिटीगुडा येथील घटना)

राजेश राठोड, जिवती :- जिवती तालुक्यातील पिटीगुडा क्रमांक १ येथील रहिवासी ज्ञानेश्वर कनिराम पवार वय ३२ हा आपल्या दुचाकीने भारी मार्गे तेलंगानातील असिफाबाद जात असतांना भरधाव ट्रकने सदर व्यक्तीस चिरडले यात ज्ञानेश्वर पवार याचा जागीच मृत्यू झाल्याची महिती आहे. तसेच दुचाकी वर ज्ञानेश्वर पवार यांच्या सोबत पत्नी व दोन मुलं पण होते मात्र त्यांच्या जीवाची हानी झाली नाही. 




News - Chandrapur | Posted : 2017-12-15


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































कमलापुर येथे गरजुन्ना नवीन वस्त्र वाटप

2018-01-09 | News | Gadchiroli