Today : 06:12:2019


मतिमंद मुलीचे लैंगीक शोषण (संशयीत आरोपी पोलीसांच्या ताब्यात)

"नात्याने मामा लागणाऱ्यावर संशय, सिंदेवाही तालुक्यातील गडमौशी येथील घटना)
अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील गडमौशी येथील रहीवासी असलेल्या मतिमंद मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची तक्रार सिंदेवाही पोलीस ठाण्यात पिडिताच्या पालकानी नोंदविली. पालकाच्या बयानावरून लैगीक शोषणाचा गुन्हा दाखल करून संशयीत आरोपी म्हणून शंकर यशवंत मंडलवार वय ३१ याला सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक खैरकर यांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगितले.
     सिंदेवाही तालुक्यातील गडमौशी येथील २३ वर्षीय मतिमंद युवतीवर लैगींक अत्याचार झाल्याची बाब उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली. मतिमंद युवतीची आई लहानपणी वारल्याने वडीलाने दुसरे लग्न केले. याच सावत्र आईच्या भावाने लैंगिक अत्याचार केला होता. पिडीता गरोदर असल्याची बाब समोर आल्याने पिडीताच्या वडिलानी सबंधितावर आरोप करित सिंदेवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सिंदेवाही पोलीसांनी कलम ३७६ (२) (जे) (एल) भांदवी गुन्हा दाखल करून संशयीत आरोपी शंकर यशवंत मंडलवार (वय ३१) याला  चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार मलिकार्जुन इंगडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक खैरकर करित आहेत.
News - Chandrapur | Posted : 2017-12-15


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli