Today : 09:08:2020


विदर्भ टाईम्स न्युज चा प्रभाव (नवरगाव - सिंदेवाही रस्त्याचे साईड बम दुरूस्तीचे काम सुरु)

अमर बुध्दारपवार सिंदेवाही :- विदर्भ टाईम्स न्युजच्या दिनांक ०५ डिसेम्बर २०१७ रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या  नवरगाव - सिंदेवाही रस्त्याचे साईड बम दुरूस्ती करा या बातमीची दाखल संबंधित विभागाने फक्त १० दिवसात घेतली आहे. नवरगाव ते सिंदेवाही हा मार्ग राज्य मार्ग म्हणून ओळखला जातो .नागपूर ,चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, हिंगणघाट या मुख्य मार्गाला रस्ता जोडला जात असून हा अरूंद असून डांबरीकरणा व्येतिरीक्त जागा खोलगट झाली आहे. त्यामुळे रस्ता अवागमन करतांना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरळीत व्यवस्था निर्माण व्हावी याकरिता साईड बम दुरुस्ती करून रस्ता रुंदीकरण करण्यात यावी अशी मागणी विदर्भ टाईम न्युज च्या माध्यमातून बातमी प्रकाशित करण्यात आली होती. 
     तसेच फक्त १० दिवसात संबंधीत विभागाने बातमीची दखल घेत सदर रस्त्याचे काम ज्वलत गतीने सुरु केले आहे. त्यामुळे V.T.News चे या ठिकाण स्थानिक व प्रवासी द्वारे अभिनंदन केले जात आहे.
     तसेच लाडबोरी ते सिंदेवाही मार्गावरील  रस्त्याच्या काही भागात अजूनही तिच परिस्थिती असल्यामुळे नागरिकांत रस्त्याच्या अवदशेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करित होते. जाणीव पूर्वक लक्ष देवून साईड बम ची दुरूस्ती करून रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांत केली होती. या समस्येची दखल घेत सबंधित प्रशासनाने अंतरगाव रस्त्याचे साईड बम भरण्याचे काम सुरु केले आहे. मात्र त्या जागेवर बाजूच्या शेतातील माती टाकण्यात येत आहे. त्यामुळे कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. पाऊस आल्यानंतर त्या मातीमुळे चिखल निर्माण होतो. त्यामुळे मुरुम टाकून सबंधीत रस्ता पुर्णपणे रुंदीकरून डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकामध्ये केली जात आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-15


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण स