Today : 04:08:2020


शासनाच्या योजना शेवटच्या घरापर्यंत पोहोचवायचे असेल तर प्रसार माध्यमांशिवाय पर्याय नाही - विनोद हाटकर (बालविकास अधिकारी)

"बाल विकास कार्यालयाकडून पत्रकारांचा सत्कार"
प्रतिनिधी, मुलचेरा :-  मुलचेरा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास कार्यालय येथे आज तालुक्यातील पत्रकारांची सहविचार सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून आपले विचार मांडताना मा.विनोद हाटकर बाल विकास अधिकारी यांनी शासकीय आणि सामाजिक कार्यात पत्रकार आणि माध्यमांचा किती मोठा सहभाग आहे त्यांनी बोलून दाखविली.
     यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष महेश गुंडेटीवार, उपाध्यक्ष गणेश बंकावार, सचिव निरज चापले, सहसचिव गणेश गारघाटे प्रसिद्धी प्रमुख आकाश तुरणकर, गुलशन मल्लमपल्ली, सदस्य शुभम शेंडे, राकेश पुराम तसेच बाल विकास कार्यालयाचे सर्व कर्मचारी व आंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     तालुक्यात बाल विकास अधिकारी म्हणून जुलै महिन्यात रुजू झाल्यापासून तालुक्यातील आंगणवाडीचा चेहरा - मोहरा बदलण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून त्यांचा कामाला सुरुवात झाली आहे येणाऱ्या काळात प्रसार माध्यमांचा आपल्या विभागाला उपयोग आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.एवढेच नाही तर त्यांनी आपल्या विभागामार्फत तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 
     तसेच यावेळी कार्यक्रमाचे संचलन आणि आभार विस्तार अधिकारी हेमंत खोब्रागडे यांनी केले.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-15


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी ८ वाजता अहेरी पोलीस मुख्या