Today : 14:08:2020


देवलमरीत हंगामी वस्तीगृहाचे उदघाटन

दिपक सुनतकर, अहेरी :-  सर्व शिक्षा अभियान जि.प.गडचिरोली पर्यायी शिक्षण अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवलमरी येथे हंगामी वस्तीगृहाचे उदघाटन् काल दिनांक १४ डिसेम्बर रोजी संपन्न झाले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंचा पिटुबाई पोरतेट ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती तंटामुक्ती अध्यक्ष बायक्का तुम्मावार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर आत्राम, केंद्र प्रमुख एल.एन.गद्देवार, मुख्याध्यापक आर.आर.बोनपवार इत्यादीची होती.
     देवलमरी परिसरातील काहक लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी हा आहे. साधारनता ते नोव्हेंबर ते एप्रिल महिन्या पर्यंतआपल्या संपुर्ण कुंठूबासह नदीवरच वास्तव्याने राहतात. अशावेळी शाळेत शिकनारे त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्ण निर्माण होत होता म्हणून शिक्षण हक्क कायद्याने कोणतेही मुल शाळेबाहेर राहता कामा नये ते शिक्षणा पासून वंचीत राहू नये म्हणून अशा विद्यार्थी करीता शासना कडून हंगामी वस्तीगृहे शाळे मार्फत चालविले जातात अशाच हंगामी वस्तीगृहाचे उदघाटन् देवलमरी  येथे सरपंचा पिटुबाई पोरतेट यांनी केले.
     हंगामी वस्तीगृह सुरु केल्याने देवलमरी येथील विद्यार्थीचा प्रश्न मिटल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले या वस्तीगृहात राहून चाळीसच्या वर विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. 
     तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख एल.गद्देवार यानी केले.संचालन शिक्षक अशोक पुसालवार यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार शिक्षक मुरली परकीवार यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य मिळाले.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-15


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी ८ व