Today : 04:08:2020


राणी राजमाता राजकुवर माध्यमिक आश्रमशाळा येथे श्रीराम मिना (सी.ओ) ३७ बटालियन यांच्या हस्ते विविध वस्तुचे वितरण

फराज शेख, आलापल्ली :- आज दिनांक १५ डिसेम्बर २०१७ रोजी मोडमोडगू येथील राणी राजमाता राजकुवर माध्यमिक आश्रम शाळेच्या मुला व मुलींना विविध वस्तूंचे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम मिना (सी.ओ) ३७ बटालियन प्राणहिता अहेरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यात स्वेटर, मफलर, खेळासाठी मुलांना वाल्लीबॉल व मुलींना रस्सी लगोरी व इतर साहित्य या ठिकाणी वाटप करण्यात आले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रदिप राणा उपकमांडर ३७ बटालियन, गोयल सर, फिरोज शेख सामाजिक कार्यकर्ता तसेच रवी भैय्या हे प्रामुख्याने उपस्थित होते. 
     या कार्यक्रमात श्रीराम मिना यांनी महत्वाचे मार्गदर्शन करत सर्वांचे दैनंदीक जीवनातील महत्त्व आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी अशे मनोगत वैक्त केले  तसेच कार्यक्रमाचे संचालन श्री बोपणवर सर व आभारी प्रदशन श्री कोठेवार सर यांनी केले.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-15


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur