Today : 04:08:2020


त्या धुमाकुळ घालणाऱ्या बैलाला रेबीज ची लागण (गुरुवार बाजार ची घटना गोरा मरणाच्या दारात)

अमर बुध्दारपवार सिंदेवाही :-  गुरवारला बाजाराच्या दिवशी भरबाजारात जनावरांनी धुमाकुळ घातला होता, त्यातील एक गोरा भरबाजारात कुणावरही जावून पडत होता. त्यामुळे बाजार करणाऱ्या भाजीपाला घेणाऱ्यामध्ये भिती निर्माण झाली होती .त्या गोऱ्याची वागणूक बघून काही नागरिकांनी त्या गोऱ्याला पकडून बांधण्यात आले तरी तो जुमानत नव्हता. त्या गोऱ्याच्या वागणूकीची दक्षता घेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला पाचारण करून त्याची तपासणी करण्यात आली. डॉक्टरच्या म्हणण्यानुसार त्या गोऱ्याला कुत्रा चावला असल्याने  "रॅबीज"  झाल्याचे सांगत त्याला गुंगीचे औषध देण्यात आले असून त्याला बाजारातील झाडाला बांधून ठेवण्यात आले आहे. 
     तसेच संबंधित पशुवैधकिय अधिकारी, खोब्रागडे यांना विचारणा केली असता रॅबीज मुळे त्या गोऱ्याची जगण्याची शाश्वती नसल्याचे सांगीतले. काल घडलेल्या घटनेमुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. बाजारात व गावात फिरत असणाऱ्या मोकाट जनावरांवर  स्थानिक प्रशासनाने नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-15


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्र