Today : 08:08:2020


लोकनेते मा गोपीनाथजी मुंडे जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

फराज शेख, आल्लापल्ली :- आज दिनांक १५ डिसेम्बर २०१७ रोज शुक्रवारी आल्लापल्ली येथे लोकनेते मा.गोपीनाथजी मुंडे साहेबांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष  जि.प. उपाध्यक्ष, अजय कंकडालवर असून  मा.गोपीनाथ मुंडे यांचा प्रतिमेची पुष्पहार व दिप प्रज्वलीत करून यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे उदघाटक, केंद्रे साहेब, आर.एफ.ओ.  प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल केंद्रे साहेब, राजू खांडरे, हेमंत गजेद्दीवार सर, अरुण खांडरे, गीते सर, गणेश दासलवर, राठोड सर, डेपो मॅनेजर, नारायण खांडरे, उमेश करपे व आदी मंचावर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमात आलापल्लीतील बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने या कार्यक्रमात उपस्थित होते. 




News - Gadchiroli | Posted : 2017-12-15


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli