Today : 15:08:2020


माजी राज्य मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज आलापल्ली वनविभाग कार्यालयावर धडक मोर्चा

फराज शेख, आल्लापल्ली :- आज दिनांक १६ डिसेम्बर २०१७ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस हल्ला बोल कृती समिती अहेरी तर्फे मोर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात वनविभाग कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असून या मोर्चेत जि.प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम व संयोजक म्हणून कैलास कोरत सह बहुसंख्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चा विरबाबूराव शेडमाके चौक पासून तर वनविभाग कार्यालय, आलापल्ली परंत जाणार आहे.  
     तसेच अहेरी उपविभागातील वनविभाग, महसूल, विज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध विभागातील नागरिकांच्या प्रलंबित मागणीच्या पूर्ततेकरिता राष्ट्रवादी काँग्रेस हल्ला बोल कृती समिती अहेरी तर्फे मोर्चेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती हल्ला बोल कृती समितेचे संयोजक कैलास कोरेट यांनी पत्रकार परिषदे द्वारे दिली आहे.  
     तसेच सदर मोर्चेतील प्रमुख मागण्यात वनविभाग, महसूल, विज वितरण कंपनी, जिल्हा खनिकर्म, विभागात माहिती देऊन संदर्भित विभागाचे अधिकारी निवेदन स्विकारण्यास वनविभाग कार्यालयात उपस्तीत राहावे अशे आव्हान केले आहे. तसेच आल्लापल्लीचे राष्ट्रवादी काँग्रेस हल्ला बोल कृती समिती अहेरीचे संयोजक तथा समाज सेवक, कैलास कोरत यांची सर्व नागरिकांना आव्हान केली आहे की, शोषीत, पिडीत व सर्व गोर गरीब जनतेला अन्याय होत असलेल्या सर्व बंधावांनी या मोर्चेत सहभागी होऊन मोर्चेत सहभागी व्हावे. 
     तसेच मोर्चेचे प्रमुख मागण्या गैर आदिवासी शेतकऱ्यांना वनजमिनीच्या पट्यासाठी तीन पिढीची अट रद्द करण्यात यावी, आदिवासी व गैर आदिवासी वनजमिनीवरील शेतकऱ्यांना वनविभागामार्फत अतिक्रमण पँजी उपलब्ध करून प्रलंबित जबरणनजात पट्टे देण्यात यावे, जिल्हा खनिकर्म विभागामार्फत सुरजागड लोह खनिज उतखनाची सविस्तर माहिती देण्यात यावी, आल्लापल्ली गावातील  येथील नाल्याची रेतिघात तात्काळ लिलावात काढण्यात यावे अशा, सर्व्हेक्षण झालेल्या सर्व व्यक्तींना पट्टे देण्यात यावे अशा विविध मागण्या घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस हल्ला बोल कृती समिती अहेरी तर्फे माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात आलापल्ली वनविभाग कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-16


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक्षल चकमकीत १ जवान गंभीर (व

2018-01-08 | News | Gadchiroli

" जखमी जवानाचे नाव सुरज गदेवार वय २३ रा.अहेरी असुन त्याला नागपूर म