Today : 06:12:2019


दिवंगत डॉ वाय टी गेडाम साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्य आरोग्य शिबीर

योगेश रामटेके, सावली :- सावली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती शिक्षण प्रसारक संस्था व रमाबाई आंबेडकर विद्यालय तसेच कनिष्ठ कला विद्यालय, सावली, याउट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावली आणि शासकीय वैदयकिय महाविद्यालय चंद्रपूर सावली तालुका डॉक्टर्स असोशियन यांच्या संयुक्त विध्यमानाने भव्य रक्तदान व मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
     तसेच दिनांक २२ डिसेम्बर २०१७ रोजी शुक्रवारला रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली येथे मोफत रोगनिदान शिबिराचे शासकीय वैधकीय महाविद्यालय येथील तज्ञ डॉक्टरांच्या चमूकडून महिला व बाल रुग्णाच्या तपासणी विशेषसोय याठिकाणी करण्यात आली आहे. तसेच मधुमेह, क्षयरोग, दाताचे आजार अशा विविध रोगाची तपासणी व ओषधी वितरण करण्यात येणार आहेत. 
     तसेच अवयव दान, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती यावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे, याचा जास्तीत जास्त जनतेनी या प्रसंगी उपस्थित राहावे अशे आव्हान प्रा. भैसारे यांनी केले आहे. 




News - Chandrapur | Posted : 2017-12-16


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli