Today : 08:08:2020


स्मिता पाटील यांचे गडचिरोली जिल्ह्यात प्रथम आगमाण प्रित्यर्थ सौ भाग्यश्रीताई हलगेकर यांच्या हस्ते स्वागत

विदर्भ टाईम्स न्यूज / गडचिरोली :-  गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व.आर.आर.पाटील यांची सुकन्या कु.स्मिता पाटील यांचे गडचिरोली जिल्ह्यात प्रथम आगमाण प्रित्यर्थ आज गडचिरोली जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती सौ.भाग्यश्रीताई हलगेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
     मुक्तीपथ कार्यालय गडचिरोली द्वारा उद्या दिनांक १७ डिसेंम्बर रोजी संत मानवदयाल अनु.आश्रम शाळा अहेरी येथे "आमचे आबा गेले, तुमचे वाचवा....!  या विषयावर त्यांचे मार्गदर्शन होणार आहे म्हणून त्या एकदिवस अगोदर जिल्ह्यात येऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन येथील विविध विषय समजून घेणार आहे त्यानिमित्याने आज त्यांचा प्रथम आगमाण प्रित्यर्थ गडचिरोली मुख्यालयात आदरणीय सौ.भाग्यश्रीताई हलगेकर यांनी स्वागत केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-16


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्यु