Today : 06:12:2019


मुलचेरा बि एस एन एल कार्यालयाला कुलूप ठोकणार तहसीलदाराला दिले निवेदन

निरज चापले, मुलचेरा :-  आज दिनांक १६ डिसेम्बर २०१७ रोजी स्थांनिकांनी बि एस एन एल इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने त्रस्त होऊन मुलचेरा तहसीलदारांना इंटरनेट सेवा सुरळीत करा अन्यथा त्याला कुलूप ठोका अशे निवेदन देत म्हटले गेले आहे. तसेच काही कालावधी पासून मुलचेरा तालुक्यातील विविध विभागाचे तालुका मुख्यालय असल्याने बँक व्यवहार, महसूल कामकाज, शेतकऱ्यांचे कृषी योजनेचे व्यवहार, शालेय व महाविद्यालयीन शिष्यवृत्ती व परीक्षेसंबंधित कामकाज तसेच मानवी जीवनाला अवशक्य असलेले अतिमहत्त्वाचे विभाग म्हणजे आरोग्य विभाग असे अनेक विभाग आज इंटरनेट च्या माध्यमातून ज्वलंत गतीने व विविध विभागाचे कामकाज आज ऑनलाईन प्रणाली द्वारे केली जाते मुलचेरा मध्ये इंटरनेट सेवा सुरळीत सुरु नसल्याने विभागीय कार्यालयीन कर्मचारी याने त्रस्त आहेत यामुळे आज मुलचेरातील नागरिकांनी तहसीलदार यांना याबाबत सविस्तर माहितीदेत निवेदन देण्यात आले. 
     तसेच याबाबत त्वरित हि सेवा सुरळीत करावे जेणे करून विभागातील कामकाज सुरळीत चालणार व तालुक्यातील समस्यांचा निपटारा करण्यात येईल निवेदन देताना  अशोक बोरकुटे, शनिवारी सर, वाणी सर, साना सर,  गाईन सर, चापले सर व स्थानिक निवासी उपस्थित होते. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-16


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli