Today : 04:08:2020


आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन

किशोर कराडे,  कुरखेडा :- आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालातील विद्यार्थींना अभ्यास मंडळ व रोजगार मार्गदर्शन विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा तयारी करीत १ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या आध्यक्षस्थानी विद्यालय प्रमुख डॉ जे पी देशमुख हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा लक्ष्मण मेश्राम संचालक इन्स्पायर एकॅडमी ब्रम्हपुरी, राहुल गावतुरे, डॉ हितेंद्र धोटे, अभ्यासक मंडळाचे संघटक प्रा. निलेश हलामी आदी उपस्थित मार्गदर्शक होते. 
      तसेच डॉ हितेंद्र धोटे यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन करताना म्हटले कि, स्पर्धा परीक्षातील अर्धे यश हे स्पर्धा परीक्षेची सुरवात करण्यातच असते जे विध्यार्थी भविष्यच्या विचार करून आजच सुरुवात करतो ते या क्षेत्रात यशस्वी होतो. म्हणून विध्यार्थी पदवीची वाट न पाहता सोबतच पायरीला सुरुवात करून स्पर्धा परीक्षेतील आपले यश निश्चित करा असे आव्हान त्यांनी या प्रसंगी दिली. 
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोजगार मार्गदर्शक विभाग प्रमुख निहार सर यांनी केले संचालन मिथुन राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार वाणिज्य मंडळाचे संघटक निलेश हलामी यांनी मानले कारेक्रमाला विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. 




News - Gadchiroli | Posted : 2017-12-16


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli