Today : 14:08:2020


सिंदेवाही परिसरात पाच वाघ दिसल्याची चर्चा (वाघाच्या शोधमोहीमेत वनविभागाच्या कैमेऱ्यात वाघ कैद ,सिंदेवाही परिसरात वाघाची दहशत कायम)

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :-  सिंदेवाही वनविकास महामंडळ अंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात १० डिंसेबर रविवार ला वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या महीलेचे छिन्न विछिन्न मृतदेह आढळला होता. त्यादिवशी पासून परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली. परिसरात वाघ दिसून येत असल्याने पाच वाघ असल्याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.
     मागील रविवारला वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या महीलेचा मृतदेह आढळून आल्याने वनविभाग नरभक्षक वाघाचा शोध घेण्यासाठी जंगल परिसरात विस हून अधिक कॅमेरे लावण्यात आले होते .बऱ्याच दिवसाच्या शोधमोहमेनंतर वनविभागाने लावलेल्या कॅमेत्यात वाघाचे छायाचित्र आले असल्याचे एचडीसीएम. अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. मात्र त्या परिसरात चार ते पाच वाघ असल्याची चर्चा असल्याने नरभक्षक वाघाचा शोध कसा घेणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सिंदेवाही औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरात मागील काही दिवसापासून वाघाचे दर्शन होत असल्याची चर्चा होत असतांना त्याच परिसरात पाच वाघ दिसल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. तसेच सिंदेवाही - मुल रोड परिसरात वाघ दिसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सिंदेवाही शहर परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. नागरिकात पाच वाघ असल्याची चर्चा करित आहेत तर वनविभागाला विचारले असता तीन ते चार वाघ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वनविभाग वाघाच्या संख्येविषयी अनभिज्ञ असल्याचे बोलले जात आहे
News - Gadchiroli | Posted : 2017-12-16


Related Photos


                    
झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाही