Today : 03:07:2020


उपवनसंरक्षक आल्लापल्ली कार्यालयावर माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात मोठया संख्येत कार्यकर्त्यांचा हल्ला बोल

विदर्भ टाईम्स न्यूज /  आज दिनांक १६ डिसेम्बर २०१७ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस हल्ला बोल कृती समिती अहेरी तर्फे मोर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात वनविभाग कार्यालयावर मोठ्या संख्येत धडकला असून या मोर्चेत जि.प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम व संयोजक म्हणून कैलास कोरत सह बहुसंख्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होते. मोर्चा विरबाबूराव शेडमाके चौक पासून तर वनविभाग कार्यालय, आलापल्ली परंत गेले असून उपवनसंरक्षक आल्लपल्ली यांनी निवेदन देण्यात आले.
     तसेच अहेरी उपविभागातील वनविभाग, महसूल, विज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध विभागातील अधिकारी उपवनसंरक्षक  कार्यालय आल्लपल्ली येथे उपस्थित होते. 
News - Gadchiroli | Posted : 2017-12-16


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur