Today : 08:08:2020


पोलीस हवालदार संतोष पवार निलंबित (आलापल्लीतील मिलिंद खोंड पत्रकाराला फोनवर अश्लील भाषेत शिविगाळ केल्याची घटना)

विदर्भ टाईम्स न्यूज / आज दिनांक १६ डिसेम्बर २०१७ रोजी आलापल्लीतील पत्रकार मिलिंद खोंड यांनी अहेरी पोलीस स्टेशनचे हवालदार संतोष पवार हे त्यांना फोन करून शिवीगाड केल्याची तक्रार सां. ५ च्या सुमारास घडली आहे. शिवीगाळ केल्या प्रकरणी मिलिंद खोंड हे अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. 
     याबाबत तात्काळ निर्णय घेत डॉ अभिनव देशमुख , पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांनी पोलीस हवालदार संतोष पवार यांना निलंबित केले आहे. तसेच याबाबत पुढील चौकशी अपर पोलीस अधिक्षक राजा रामासामी हे करत आहेत.     




News - Gadchiroli | Posted : 2017-12-16


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli