Today : 05:06:2020


गडचांदुर जवळ भिषण अपघात (तीन तरूण ठार, सर्वत्र हळहळ व्यक्त)

सैय्यद मुमताज अली, गडचांदुर :-  गडचांदुर येथील कोरपना रोड वरील कॅनल जवळ दुपारी ३ च्या सुमारास झालेल्या भिषण अपघातात तीन तरुण शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. तसेच शाळकरी विध्यर्थ्याचे नाव विकास विजय सहानी वय १६ रा. हरदोना (बू) तालुका राजुरा, रितीक दौलत सलाम वय १६ रा. इंजापुर तालुका कोरपना हे दोघे जागीच ठार झाले तर सुमित किसन पानघाटे वय १६ रा. उपरवाही याला चंद्रपुर नेत असताना रस्त्यात याचा मृत्य झाला आहे. तरूण इंजापुर येथून काल्याचा (महाप्रसाद) कार्यक्रम आटोपुन गडचांदुरच्या दिशेने येत असताना गडचांदुर शहरा जवळील कॅनलच्या ठिकाणी एका ट्रकला ओव्हरटेक करीत असताना बाईक वरील नियंत्रण सूटले व हा अपघात झाल्याची माहिती असुन हे तरूण येथील लालबहादुर शास्त्री शाळेत नवव्या वर्गात शिकत होते.
     या तरूणांच्या झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असुन ठाणेदार विनोद रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास व फरार झालेल्या ट्रकचा शोध पोलिस घेत आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-16


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur