Today : 07:08:2020


भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरातील तुर्रेमार्का हा गाव विकासापासून कोसोदूर (गावात पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नाही ग्रामीण नाल्याच्या पाण्यावर अवलंबून)

कविश्वर मोतकुरवार, लाहेरी :- भामरागड तालुक्यातील लाहेरी पासून २५ कि मी अंतरावर असलेला तुर्रेमार्का या गावात फक्त १ विहीर आहे, दोनवर्षा अगोदर हि विहीरीचे बांधकाम झाले आहे परंतु या विहिरीत पडलेला सिमेंट व गाढ काढली नसल्याने पाणी पिण्यायोग्य नाही. तसेच गावात १ हातपंप आहे पण ते सुद्धा पूर्णपणे जिर्ण अवस्थेत असून बंद पडली आहे. या गावाची लोकसंख्या १५० असून गावात उपकेंद्र आहे पण केंद्रासाठी इमारत नाही त्यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी हे बिनागुंडा येथे राहत असून तुर्रेमार्का येथील रुग्णाची तपासणी करीत येणेजाणे करत असतात. तसेच गावात पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावातील लोकांच्या आरोग्य धोक्यात असते. 
     याबाबत प्रशासन कोणतेही जबाबदारी रित्या काम पूर्ण करत नसून स्थानिकांना याचा त्रास सहन करावा लागतो, तालुकयातील समस्या सोडविण्या करीत कोणतेही दाखल ग्रामीण भागात घेतले जात नाही शासनाची सेवा अतिग्रामीण भागामध्ये पोहचली जात नाही यावर प्रशासन हस्त बसला आहे अशीच बाब या ठिकाणी तुर्रेमार्का  मध्ये ही आहे.  




News - Gadchiroli | Posted : 2017-12-16


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :-
३ जानेवारीला सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्