Today : 07:08:2020


गडमौशी ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गडमौशी ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय आरोग्य शिबीराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाचे उद्घाटन प.स.गटविकास अधिकारी इल्लूरकर यांचे हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय गडमौशी परिसरात १४ व्या वित्त आयोगाच्या निधिअतर्गत शालेय विदयार्थीसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. 
     कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सचिन नाडमवार, उद्घाटक प.स. गटविकास अधिकारी इल्लूरकर, प्रमुख अतिथी म्हणून प.स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.बुध्दे, बेंदे, बालविकास अधिकारी केवठे मॅडम, रमेश मेश्राम, रामदास बोरकर, पो.पा.माया अलमवार, पुजा अलमवार, प्रविण निकेसर, नितीन तोडासे, प्रकाश अलोने, रुषी खोब्रागडे आदी मान्यवर उपास्थित होते. शालेय विदयार्थी व महिलांना मार्गदर्शकांनी योगाचे महत्व पटवून मार्गदर्शन केले तसेच विदयार्थ्याचे आरोग्य तपासणी करण्यात आले.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा सामितीचे अध्यक्ष हिवराज वालदे, बिरेवार मॅडम, समितीचे सदस्य, शिक्षक, ग्रा.प.सदस्य, कर्मचारी यांनी सहकार्य केले. त्यावेळी शालेय विदयार्थी तथा पालकवर्ग बहुसंख्य उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-17


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur