Today : 04:08:2020


रक्ताचा शोध न लागल्याने रक्ताची गरज मानवाकडूनच पूर्ण होते - दिलीप ठेंगे

अतुल कोल्हे, भद्रावती :- बाह्य घटकांचा वापर करून रक्त तयार करण्याच्या शोध जीवशास्त्रज्ञाना अजूनपर्यंत लागला नाही. मानवाला लागण्यासाठी लागणारे दुसऱ्या मानवी शरीरातील रक्त काढून पूर्ण केली जाते. आज सर्वांनाच रक्त दानाचे महत्व कडले आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष शहर काँगेस अध्यक्ष दिलीप ठेंगे यांनी केले.
     आज अनेक संस्था, मंडळाद्वारे रक्तदानाचे शिबीर घेतले जाते, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ही आहे. श्री हनुमान जन्मोत्सव समिती, विर फाऊंडेशन, ओकिनावा मार्शल आर्ट तर्फे रक्त संक्रमण विभागाच्या विद्यमाने स्वर्गीय सैसाई प्रकाश कोवे, स्वर्गीय सैसाई प्रशांत धर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष सारडा यांनी केले, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पवन हुरकट, नगरसेवक राजू गैनवार, प्राचार्य डॉ कार्तिक शिंदे, नगरसेवक विनोद वानखेडे, रत्नाकर साठे, दिलीप मांढरे, सुनील पिपरे, विजय ठेंगे व आदी उपस्थित होते.
     यावेळी ५१ रक्त दात्यांनी रक्तदान केले शिंदे  हॉस्पिटलच्या समोरील हनुमान मंदिर परिसरात हे शिबीर पार पाडले. या शिबीर मध्ये कार्यक्रमाचे संचालन विलास दाते तर आभार ललित कोलते यांनी केले होते. शिबिराचे व्यवस्थेसाठी अनिल कलैकर, पवन खडके, प्रशांत हंगडे, रवींद्र राव, नंदू लोहकरे, नरेंद्र दाते, राजू डाखरे, मोहन कोवे, सुरेश नेहरे, महेश सुरतेकर, शुभम दानी, विठ्ठल सातपुते, भास्कर लांजेवार आदींनी या कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-17


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli