Today : 14:08:2020


नरेंद्र दाते यांना आचार्य पदवी बहाल

अतुल कोल्हे, भद्रावती :- राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपुर विद्यपीठ नागपुर द्वारा नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठाच्या १०४ व्या दिक्षात समारोहात अहिल्यादेवी नगररातील नरेंद्र विठ्ठल दाते यांना अर्थशास्त्र विषयतील आचार्य पदवी बहाल करण्यात आली आहे. तसेच त्यांना "चंद्रपुर जिल्ह्याचा आर्थिक विकास व मानव विकासाचा चिकित्सक अभ्यास (कालावधी १९९५ - ९६ ते २००५ - ०६) या विषयवार संशोधन पूर्ण केले. मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. रवी सोरते, डॉ धनवटे व प्रा. गजानन घुमड़े, यांचे मौलिक सहकार्य लाभले, त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील वरील मार्गदर्शक व मित्र परिवराला दिले आहे. त्यांचे सर्व स्तरावर कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

 




News - Chandrapur | Posted : 2017-12-17


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur