Today : 15:08:2020


आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांची खरी कमाई... न्यु राष्ट्रीय विद्यालय येथे स्काऊट गाईड दिन

फिरोज पठाण, चिमूर प्रतिनिधी :-  विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान रुजविण्याच्या उद्देशाने तसेच उद्योग व श्रमाचे महत्व समजावे या करीता शालेय स्तरावर स्काऊट गाईड उपक्रमा अंतर्गत न्यु राष्ट्रीय विद्यालय चिमूर येथे आंनद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी भाग घेऊन खरी कमाई याचे प्रत्यक्ष प्रत्यय घेतले.
     विद्यार्थी दशेत श्रमाचे महत्व तसेच त्याचे मुल्य कडावे आणि त्यांच्यात उद्योगशिलता रूजावी याकरीता शालेय स्तरावर स्काऊट गाईड उपक्रमा मार्फत विविध कार्यक्रम घेतल्या जातात. न्यु राष्ट्रीय विद्यालय चिमूर तर्फे या अंतर्गत आंनद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराज मालके, प्रमुख पाहुणे विनोद ढाकुणकर, मुख्याध्यापक खोब्रागडे सर, नागपुरे सर, सुनिल खोब्रागडे व जितेंद्र सहारे यांच्या प्रमुख उपस्थीत कार्यक्रम संपन्न झाले.
     आंनद मेळाव्याचे उद्घघाटन शैलेशा ढाकुणकर या छोट्या मुलीच्या हस्ते करण्यात आले. आंनद मेळाव्यात ८५ विद्याथ्र्यांनी विविध प्रकारच्या खाद्य पदार्थाचे स्टॉल लावले आणि खरी कमाई काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शाळेतील उपस्थित विद्याथ्र्यांनी या खाद्य पदार्थावर ताव मारून आंनद मेळावा साजरा केला यात सर्व शिक्षक व शिकक्षेत्तर कर्मचाऱ्यांनी सुद्धा भाग घेऊन विद्याथ्र्यांचे आंनद द्विगुणीत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धोटे सर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अश्विनी रोकडे यांनी केले तर आभार शिल्पा ढाकुणकर मैडमनी मानले. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-17


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
भद्रावती, अतुल कोल्हे :- 
भद्रावती जागतिक पारायण समिती मागील