Today : 14:08:2020


चिमूर - वडाळा परिसरात वाघाचा धुमाकूळ, त्या वाघाचा बंदोबस्त करा रुपेश शेंडे यांची मागणी

फिरोज पठाण, चिमूर प्रतिनिधी :-  चिमूर येथील बागला कान्व्हेंट परिसरात मागील एक महिन्यापासून वाघाचा धुमाकूळ असून कळमगाव येथील रेखा उताणे या कापूस वाचणारी महिलेवर त्या वाघा ने हमला केला परंतु ती सुदैवाने बचावली तसेच नागरिकात दहशत पसरली असून त्या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या युवक कांग्रेस वडाळा अध्यक्ष रुपेश शेंडे यांनी केली आहे.
     चिमूर नेरी मार्गावरील बागला कान्व्हेंट कळमगाव परिसरात वाघाचा धुमाकूळ वाढला असून विध्यार्थी, शेतकरी, शेतमजूर तसेच पहाटे व सायकाळी फिरायला जाणाऱ्यात दहशत निर्माण झाली आहे. विध्यार्थी पालकांत भिती निर्माण झाली आहे  नुकतीच शेतात कापूस वेचणाऱ्या एका रेखा उताणे नावाच्या महिलेवर झडप घातली पण ती सुदैवाने बचावली तो वाघ अजून हि जंगलात परत गेला नाही वन विभागाने याची दखल घेत त्या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी युवक कांग्रेस वडाळाचे अध्यक्ष रुपेश शेंडे यांनी केली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-17


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News |