Today : 15:08:2020


लाहेरील पोलीस विभागातर्फे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन

कविश्वर मोतकुलवार, लाहेरी :- लाहेरी पोलीस स्टेशन मध्ये भव्य जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आले या मेळाव्यात अध्यक्ष म्हणून गजानन पडळकर, प्रभारी अधिकारी लाहेरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंडा बोजामी सरपंच (लाहेरी), पिपरे पाटील, रामजी भांडेकर, कुरसे पाटील, रामराव येरकलवार, दिलीप तालापल्लीवार, रमेश पडालवार, गणेश गोटा, रमेश घोसरे, अक्का मेश्राम, रोशन वड्डे, मडावी, आतला व आदी उपस्थित होते.
     तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन पडळकर यांनी बिरसामुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात केली. नुकत्याच पार पडलेल्या लाहेरी येथील व्हॉलीबॉल सामन्याचे विजयी झालेल्या  खेळाळूनां बक्षिस देण्यात आले या दरम्यान मेळाव्यात शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनीने अप्रतिम असा नृत्य सादर केला. 
     तसेच मार्गदर्शन करतांना मडावी मॅडम यांनी आरोग्य विषयी माहिती दिले व शासनातर्फे प्रधानमंत्री वंदन योजने विषयी माहिती दिली. तसेच पिपरेफाटी मेळाव्याचे महत्व सांगितले. रामजी भांडेकर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले कि अशाच मेळाव्यातून ग्रामीण भागात शासनाचे विविध योजने बाबत माहिती प्रसार होण्यास मदत होते. तसेच या मेळाव्यासाठी मोलाचे सहकार्य तुकाराम खडके (पीएसआय), शिंदे (पीएसआय), बोदगीरे (पीएसआय), बोनाम साहेब आदीनी परिश्रम घेतले. तसेच आभार गोडाम साहेब यांनी मानले व या प्रसंगी मेळाव्यात लाहेरी परिसरातील बहुसंख्य नागरिक कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.   
News - Gadchiroli | Posted : 2017-12-18


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli