Today : 07:08:2020


वरोरा शहरात विविध विकास कामाच्ये भूमिपूजन

अतुल कोल्हे, भद्रावती (वरोरा) :-  नगराध्यक्ष श्री.अहेतेशामजी अली यांच्या हस्ते आज १) प्रभाक क्र.७ मधील हनुमान वार्ड मधील सार्वजनिक शौचालयाच्ये वाढ़ीव विकास कामे आर.सी.सी.रोड, पेव्हिंग ब्लॉक च्ये बांधकाम करणे, २) प्रभाग क्र.१ मधील खांजी स्मशान भूमि जवडील सार्वजनिक शौचलायाच्ये बांधकाम, सभौतालिल विकास काम तसेच ३) नगर परिषद प्रशासकीय नविन इमरातिच्ये वॉल कंम्प़ाउंड च्ये भूमिपूजन करण्यात आले. 
     या सर्वे कार्यक्रमात आरोग्य सभापती, शेख छोटूभाई, विरोधी गटनेते, गजानन मेश्राम, नगरसेवक  डॉ.गुनानंन्द दुर्गे, नगरसेवीका सौ.राखी काडबांडे, सौ.राशी चौधरी, नगरसेवक सन्नी गुप्ता, नगरसेविका सौ.मनीषा मेश्राम, नगरसेवक बाबासाहेब भागडे, नियोजन सभापति अनिल साकरिया, पाणी पुरवठा सभापति सौ.दिपाली टिपले, महिला व बालकल्याण सभापति सौ.ममता मरसकोल्हे, नगरसेवक प्रदीप बुरान, दिलीप घोरपडे, नगरसेविका सौ.सुनीता काकडे, सौ.रेखाताई पाटिल, सुश्मा भोयर, सौ.चिमुरकर ताई, तसेच या प्रसंगी सौ.रेखाताई पाटिल, सुनीलभाऊ वरखडे, माजी नगराध्यक्ष विनोद लोहकरे, किशोर टिपले, भरत तेला, कविश्वर मेश्राम, परसराम मरसकोल्हे, काडमेघ जी, शरद कातोरे, मधुकर ठाकरे, विलास गैनेवार, विलास दरापुरकर, सुनील हलमारे, प्रवीन गायकवाड, श्रीकांत आत्राम, जावेद शेख, प्रेमदास खीरटकर, सचिन मेश्राम, विलास धवस, सौ.दुर्गे ताई, किर्तिताई कातोरे, सौ.ज्योति किटे, आशा अनेक लोकांच्या उपस्थितीत या सर्वे विकास कामांच्ये भूमिपूजन घेण्यात आले. 
News - Chandrapur | Posted : 2017-12-18


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती हर्ष उत्साहा

2018-01-09 | News | Chan