Today : 14:08:2020


तुकडोजी नगर येथील जगनाथबाबा मंदिरात किर्तन व घुगरी काला

प्रतिनिधी, कोरपना :-  तालुक्यातील श्री. सद्गुरु जगनाथ महाराज मंदिरात किर्तन व घुगरी काल्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प विठ्ठल महाराज डाखरे यानी आपल्या रसाळ वाणीतून किर्तन सादर केले. त्यानी समाजात असलेल्या अनेक अनिष्ट रूढी परंपरा बदलन्याची गरज व्यक्त केली. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, जगनाथ महाराज मंदिर संस्थान चे अद्यक्ष डॉ शंकर गिरटकर, सचिव उद्धव तडस, रमेश पाटील मालेकर, बळीराम कोल्हे, कवडु जरीले, दिवाकर बोरडे, मारोतराव ठावरी, पटेल, पाचभाई महाराज आदि उपस्थित होते.
     या कार्यक्रमाला कोरपना, वणी, गड़चांदुर आदि भागातून भाविकांची मोठ्या संखेने उपस्थिति होती. कार्यक्रमाचे यश्वितेसाठी प्राचार्य संजय ठावरी, सुभाष तुरानकर, विनोद मालेकर, रमेश दुर्गे, ऋषि जोगी, संतोष बोरडे, सचिन मोहितकर, बयनवार, विजय पानघाटे, प्रकाश गोवारदीपे, मन्ने, पंदाम, लामसोगे, खुसपुरे, राजू लांडगे, ईश्वर तुराणकर, कलावती बोरडे, संगीता मालेकर, माधुरी ठावरी, मनीषा जोगी, तानेबाई ढवस, वैशाली गोवारदीपे, प्रिया मोहितकर, दुर्गे आदिनी सहकार्य केले.




News - Chandrapur | Posted : 2017-12-18


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































<