Today : 04:08:2020


जिल्हा परिषद चिंचगुंडी येथे हंगामी वस्ती गृहाचे उदघाटन

दिपक सुनतकर, अहेरी :-  सर्व शिक्षा अभियान जिल्हा परिषद गडचिरोली मार्फत पर्यायी शिक्षण अंतर्गत चिंचगुंडी येथील हंगामी वस्तीगृहाचे उदघाटन करण्यात आले आहे. तसेच हंगामी वस्ती गृहाचे उदघाट्न म्हणून सरपंच रमेश मडावी होते तर अध्यक्ष म्हणून शेभाताई पानेम होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच घोसले केंद्र प्रमुख, शाळेचे मुख्यध्यापक जयंत दुर्गे आणि एस बी दुर्गे प्रामुख्याने उपस्थित होते. 
     तसेच या हंगामी वस्तीगृहात एकूण ४३ विध्यर्थीचा समावेश आहे यांना निवास व भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात अली आहे.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-18


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur