Today : 15:08:2020


चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण विज्ञान व आनंद मेळावा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्यात उदघाटक म्हणून सरपंच सौ विजयाताई नंदरधने यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे मुख्यध्यापक वि के मोडवकर सर, पर्यवेक्षक बहादुरे सर, चिकटेताई तसेच आदी उपस्थित होते. 
     तसेच मेळाव्यामध्ये प्राथमिक व हायस्कुल विभागातून एकूण २७ मॉडेल्स मांडण्यात आले व ३२ विध्यार्थीचे विविध पदार्थाचे स्टाल लावण्यात आले होते. विज्ञान व आनंद मेळावा पाहण्याकरिता गावातील बरीचशी मंडळी हजार झाली विज्ञान मॉडेल्स करीत विज्ञान शिक्षक मनीष वाकडे व गणित शिक्षक एच टी येलकर सर यांचे मार्गदर्शन विद्यार्थीना लाभले या कार्यक्रमाच्या सशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक बनपुरकर सर ढावरी सर, चौधरी सर, असूटकर सर, भोसले सर, भगत सर, रामटेके सर, म्हसे कोल्हे सर, भोसकर सर, येरगुडे सर, पाटील सर, हवाईकर सर, अजय रामटेके सर, पुसदेकर सर तसेच प्रयोगशाळा सहाय्यक राजू इंगुळकर प्रकाश कुळमेथे पांडुरंग बोरकर या सर्वांचे सहकार्य लाभले होते.   




News - Chandrapur | Posted : 2017-12-18


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आ