Today : 13:11:2019


भगवंतराव हायस्कुल मधून अहेरी शहरात निघाली स्वच्छ भारत अभियान रैली

दिपक सुनतकर प्रतिनिधी अहेरी:- महात्मा गांधी यांच्या एक कदम स्वच्छता की ओर या नाऱ्याला भर देत स्वच्छ भारत अभियान देश भरात राबविण्यात येत आहे. त्यांच्या अनुषंगाने अहेरी येथील वन वैभव आलापल्ली द्वारा संचालित भगवंतराव हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथील मुख्याध्यापक श्री. खुशाल बांगरे तसेच नगर पंचायत चे मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांच्या नेतृत्वाखाली युवा परिवर्तन खेरवाडी सोशल वेलफेमर अशोसीएशन मुंबई अहेरी ब्लॉक समन्वयक यांच्या सौजन्याने स्वच्छता रैली अहेरी शहरामध्ये मुख्य चौका चौकातून नागरिकांना स्वच्छते बद्दल प्रोत्साहन करीत आणि स्वच्छता जनजागृती करण्यात आहे.

यावेळी हायस्कूल  मधील एकूण 300 विध्यार्थीनी भाग  घेतले आहे. शाळेचे शिक्षक श्रीराम महाकरकार, शंकर वराडकर, संजय बन्सोड, दिपील समर्थ, प्रतिभा सिलमवार, कविता सोनटक्के, विजय रामगिरवार, तसेच अहेरी ब्लॉक समन्वयक रोशनी खोब्रागडे, सोनाली कांबळे, विनोद अवथरे तसेच नगर सेवक नारायण सिडाम आदी उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-18


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

नेरी येथे सिमेंट क्रांकि