Today : 14:08:2020


कामगारांवर होणारा अन्याय खपऊन घेणार नाही : हंसराज अहीर

"वेकोली अधिकारी व खाजगी कंपनीला बजवाले..  माजरीतील जुना कुनाडा अपघात प्रकरण"
अतुल कोल्हे,  भद्रवती :-  वेकोली माजरी जुना कुनाडा कोळसा खानित दिनांक ३० नोव्हेंबरच्या मध्य रात्री ५०० मिटरचा मातीचा ढिगारा कोसळल्याने सहा जन गंभीर जखमी झाले. त्याच प्रमाणे खाजगी कंपनीचे करोडो रूपयाचे मशीन यंत्रने या खानित अजूनही मातीच्या ढिगाऱ्या खाली दबुन असून आज सकाळी केंद्रीय गृहराज्यमंत्री तसेच जिल्ह्याचे खासदार हंसराज अहीर यांनी जुना कुनाडा च्या घटना स्थळाला भेट दिली.
     खासदार हंसराज अहीर यांनी वेकोली अधिकारी व धनसार इंजिनियरिंग प्रायवेट लिमिटेड च्या वेवस्थापनावर चांगलेस भड़कले व त्यांना बजाऊन सांगितले की खाजगी कंपनीचा कर्मचारी असो किवा वेकोलीच्या कोनताही कर्मचारी असो अन्याय होता कामा नये.. अन्यथा परिणाम चांगले होणार नाही. गृहमत्र्यांनी खाजगी कंपनीच्या कामगारांशी चर्चा करुण धनसार कंपनी चे वेवस्थापक चंद्रमा सिंह व वेकोली महाप्रबंधक एम. येल्लय्या यांना सांगितले की कामगारांसोबत बैठक करुण त्यांची काय मागणी आहे ते पुर्ण करा व जेव्हा पर्यंत सुरक्षे बाबत खात्री पटत नाही तसेच सुरक्षा समितीचे संचालक हे परवानगी देत नाही तो पर्यंत कोनतेच काम करू नका, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
     वेकोली माजरी च्या जुना कुनाडा कोळसा खानित घडलेल्या अपघातावर गृहराज्यमंत्र्यांनी वेकोली माजरी क्षेत्राच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावत बोलले की काम करीत असतांना इतकी मोठी चूक का घडली. होणाऱ्या धोक्यापासुन पूर्वीच सावधान व्हायला पाहिजे होते. काम करीत असतांनी "रडार सिस्टमनेच" काम करायला पाहिजे होते. परंतु तुमच्या निष्काळजी पणा मुळेच अपघात घडला असे बजावले. त्यांच्या सोबत माजी पालकमंत्री संजय देवतळे , कामगार नेता उमेश बोढेेकर, नरेंद्र जिवतोड़े, हेनसन राव, भाजपा जिल्हा सचिव राहुल सराफ व किशोर गोवारदिपे आदि उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2017-12-18


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliराजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
मुलच