Today : 08:08:2020


ओम वाकडे याची प्रतिकृती भद्रावती तालुक्यात प्रथम

अतुल कोल्हे, भद्रावती (वरोरा) :- दिनांक २८, २९, ३० डिसेंबरला स्वर्गीय मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शानाचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक विभागाचे एकूण ८४ प्रतिकृती सहभागी झाल्या होत्या, त्यामध्ये गैर आदिवासी माध्यमिक विभागातून ओम मनीष वाकडे यांच्या इको फ्रेंडली कोलोकॅसीया या प्रतिकृतीचा प्रथम क्रमांक आला आहे. हे मॉडेल आजच्या पर्यावरणावर उपाय होऊ शकेल या नाविन्यपूर्ण प्रतिकृती चे कौतुक सर्वत्र होत आहे. ओम ने याचे श्रेय प्राचार्य श्रीरंगा राज, सुरेश कुमार भगत तसेच त्याच्या आई बाबांना दिले. विशेष म्हणजे मागील वर्षी देखील ओमच्या प्रतिकृती तालुक्यातून प्रथम क्रमांक आला होता.
     या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य मारोती गायकवाड, प्रमुख अतिथी सभापती तुपे, संदीप गोडशेलवार, गटशिक्षणाधिकारी गुंजनकर, प्राचार्य बंडुजी मांडवकर उपस्थित होते. तसेच आयुध निर्माण उच्च माध्यमिक विदयलाय चांदा, यांच्या विद्यलयाचा गैर आदिवासी प्राथमिक गटातून श्रीरंग बोदरे याचा प्रथम क्रमांक आला. ओ.एल चांदा हायस्कूल प्राचार्य रंगा राजू व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ओम व श्रीरंग याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli