Today : 14:08:2020


२१ डिसेंबर पासून बाम्हणी येथे राष्ट्र संत तुकडोजी महाराज पुण्यातीथी महोत्सव

विदर्भ टाईम्स न्यूज / श्री गुरुदेव सेवा मंडळ बाम्हणीच्या वतीने दिनांक २१ ते २४ डिसेंबर २०१७ या कालावधीत विविध कार्यक्रमानिशी वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज पुण्यतीथी तथा सर्व संत समूर्ती दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात २१ डिसेंबर रोजी  ग्राम सफाई, राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अभ्यंगस्नान व अनावरण करण्यात येईल. २२ डिसेंबर रोजी राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अभ्यंगस्नान व पूजन करण्यात येईल. २३ डिसेंबर  ला राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या अभ्यंगस्नान करण्यात येईल व लाटरवार महाराजाच्या किर्तनाचे कार्यक्रम होईल तसेच २४ डिसेंबर रोजी राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अभ्यंगस्नान करण्यात येईल व उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन करण्यात येईल. 
     तसेच २१ पासून सुरू होणाऱ्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतीथी निमित्य वेगवेगळ्या दिवशी मान्यवर उपस्थि राहणार आहे. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे व पाहुण्यांचे आवाहन बाम्हणी वासीयांनी केले आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल व जिल्हा परिषद चंद्..